Friday, 30 December 2016

सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध

गृह कर्ज  : - 

HOME LOAN

    जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण कोणाचे तरी मस्त असलेले घर पाहायचो आणि मनोमन अशी इच्छा व्यक्त करायचो कि मोठा झाल्यावर मी सुद्धा असे घर बांधेल पण काळाच्या ओघात सर्व स्वप्न मातीमोल होतात आणि आपल्या मनाची इच्छा अपूर्णच राहते तेव्हा आता पर्यंत जे जे स्वप्न आपण पहिले भले ते ते अपूर्ण राहिले असेल पण आता आपले कोणतेच स्वप्न आम्ही  अपूर्ण  राहू देणार नाही आपल्या मनातील आणि स्वप्नातील महाल बांधण्यास आम्ही आपल्या सोबत आहोत तेव्हा आत्ताच पाहून घ्या काय काय लागते आपले स्वप्नांतील घर उभे करण्यासाठी ते सर्व तयार करा आणि भेटा आम्हाला आपली स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू .

                                                गृह कर्जासाठी लागणारी कागदपत्रे  




व्यवसाय कर्ज : - 

BUSINESS LOAN

                           आपण जेव्हा कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करतो आणि मोठ्या लोकांचा सल्ला घेतो तेव्हा ते आपल्याला सहकार्य करतात पण काही लोंकानी जो व्यवसाय केला तोच करायला सांगतात आणि आपले नशीब त्यांच्या नशीब बरोबर घासायला सांगतात तेव्हा मात्र आपले भारी नुकसान होते आणि आपला चांगला चालणारा व्यवसाय सुद्धा व्यवस्तीत चालत नाही  . 
                          परंतु  आता  तसे होणार नाही आपल्या व्यवसायासाठी आम्ही आपल्याला मदत करू आपल्या व्यवसायला वाढविण्यासाठी जे काही भांडवल लागेल ते आम्ही देऊ आपण फक्त आपल्या मनाची तयारी करा आम्ही आपल्या साठी सैदव तप्तर आहोत  . 

                                                               व्यवसाय  कर्जासाठी लागणारी कागदपत्रे 
                                                           

वैयक्तिक कर्ज : - 
PERSONAL LOAN

                                 सर्वसामान्यपणे  आपली सर्व स्वप्न साकार होतातच असे नाही तेव्हा आपणच आपल्या मनाची समजून काढते आणि आपणच आपल्या स्वप्नाची पूर्तता करत नाही . कोणत्याही प्रकारची कोणतेही मालमत्ता गहाण न ठेवून आम्ही आपल्याला कर्ज उपलब्ध करून देऊ . तसेच आपल्या नावावरती जर  दुसऱ्या  कोणाचे कर्ज असेल आणि त्याचा व्याज दर जास्त असेल तर नक्की आम्ही आपल्याला  कमी  व्याजदरांमध्ये उपलब्ध करून  देऊ  . तेव्हा त्वरित संपर्क  साधावा . 

वैयक्तिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे





संपर्क    ७०२० ७८५ ७४५ सूरज  

No comments:

Post a Comment